Archive for April, 2011


एक बातमी 

“…..महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचं राज्य ठरलंय. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून, अस्ताव्यस्त पसरलेल्या ठाणे जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठाण्याची एकूण लोकसंख्या १ कोटी दहा लाख ५४ हजार १३१ इतकी आहे. ….”

— मला वाटते…….आता गेले कित्येक वर्ष ठाण्यासह पूर्ण महाराष्ट्रात लोड शेडींग चालू आहे. आता जनतेला लाईट नसल्यावर अंधारात दुसरे काय काम असणार ? एकच तर मनोरंजन आहे.

6th century

Image via Wikipedia

Advertisements

मित्रांनो आता रस्त्यावर पाणीपुरी किंवा दुसरे काही खायची पण खोटी झाली आहे. मुंबई मिरर मध्ये हि बातमी वाचली आणि डोकेच फिरले. च्यायला ह्या चूxxxx ह्या लोकांना खरच हाकलून दिले पाहिजे.

हि बातमी ह्या लिंक वर नक्की वाचा

http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=2&contentid=20110413201104130512335194fbde7b8&subsite=

thanx Anikta Rane अशा मुर्ख लोकांना पकडून दिल्याबद्दल.

Continue reading