Reserve Bank of India launched 150 Rupee Coin
रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नवीन १५० रुपयाचे नाणे चलनात आणते आहे.

150 रुपयाचे नाणे

भारत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे १५० वी जयंती साजरी करत आहे.  रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नोवेल पुरस्कार विजेत्या टागोरांच्या जयंती निमित्ताने १५० रुपयाचे नाणे चलनात आणत आहे. हे नवीन नाणे ४० मिमी व्यासाचे असून जवळपास ३५ ग्राम वजनाचे असेल. ह्या नाण्याच्या एका बाजूस रविंद्रनाथ टागोरांचे चित्र असेल तर दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ असेल.

India celebrating the Rabindranath Tagore’s 150th birth anniversary. On this celebration Reserve Bank of India launched the 150 Rupee coin in the memory of Nobel Winner Sir Rabindranath Tagore. Newly launched 150 Rupee coin is about 40 mm in diameter and It’s weighs is about 35 grams. The coin of 150 Rupee contain Rabindranath Tagore image on one side and on another side it will contain the image of Ashok Stambha.
Both Side of Indian 150 Rupee Coin
150 रुपयाचे नाणे

आरबीआय अशाप्रकारचे नाणे प्रथमच चलनात आणत आहे. ह्या पूर्वी जास्तीत जास्त १० रुपयाचे नाणे चलनात आणले आहे.

This is 1st time that 150 Rupee coin launched by Reserve Bank Of India, yet before RBI not release any coin more than 10 Rupees.